Ganeshotsav 2022 | चक्क! रोबो वापरून पुण्यातील जोडपं करतं बाप्पाची आरती | Sakal Media

2022-09-04 1

पुण्यातील दांपत्य तेजस सोनवणे आणि सारिका सोनवणे यांनी एक अनोखी कल्पना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केली आहे. या दोघांनी मिळून असे रोबोट बनवलेत जे थेट गणपती बाप्पाची आरती करतात. वारजे भागात असणाऱ्या त्यांच्या घरात दोन्ही रोबोट कडून बाप्पाची दररोज नियमित आरती केली जाते.

Videos similaires